Ad will apear here
Next
ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी
सकाळी पोटभर ब्रेकफास्ट करून कामाला सुरुवात केली, तर त्यातून मिळालेली ऊर्जा दिवसभर पुरते. ब्रेकफास्टप्रमाणेच अलीकडे लोकप्रिय ठरलेला प्रकार म्हणजे ब्रंच. म्हणजे ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण एकत्र करून ब्रंच करायचा; पण हे सगळे प्रकार चविष्ट तर हवेतच, शिवाय पौष्टिकही हवेत. उषा पुरोहित यांनी असे पदार्थ कसे करायचे हे टिप्ससह सांगितले आहे.

ब्रेकफास्ट विभागात पाश्चात्य, उत्तर प्रदेशी, दाक्षिणात्य आणि महाराष्ट्रीयन असे उपविभाग आहेत. ब्रंचमध्ये राजस्थानी, ढाबा स्पेशल, चायनीज आणि थाय पदार्थांच्या कृती सांगितल्या आहेत, तर ‘हाय-टी’मध्ये कोको ब्राऊनी, कॅनपीझ, पनीर पकोडा आदी आगळेवेगळे प्रकार शिकायला मिळतात. पदार्थ बनवण्यासाठी दिलेल्या टिप्स उपयुक्त आहेत.

प्रकाशक :
रोहन प्रकाशन
पाने : १९०
किंमत : २५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZSQBH
Similar Posts
भेद्य अभेद्य उषा पुरोहित यांची ही सामाजिक कादंबरी आहे. शहरी मध्यमवर्गीय संस्कृती, जीवन कादंबरीतून समोर येते. स्वातंत्र्यपूर्व आणि तत्कालिक स्वातंत्र्योत्तर काळही दिसतो. ‘भेद्य आहेत त्या माणसा-माणसांमध्ये उभ्या केलेल्या भिंती आणि अभेद्य आहेत त्या त्या समाजपुरुषाला कुटिलतेने अपमानित करणाऱ्या विषप्रवृत्ती’, असे लेखिका प्रस्तावनेत म्हणतात
ब्रेकफास्टला नको ब्रेक दिवसभराच्या खाण्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे नाश्ता. अनेक जण वेळ नसल्याच्या नावाखाली तो टाळतात. मुख्यतः सकाळी लवकर घर सोडणाऱ्या स्त्रिया, तसेच आवडीचे पदार्थ नाहीत म्हणून शाळकरी विद्यार्थी नाश्त्याचा डबा तसाच परत आणतात. कंपनीत नाश्ता मिळतो म्हणून आयटीमधील अनेक तरुण घरचा नाश्ता न घेता बाहेरच्या पदार्थांना
स्वीट कॉर्न सूप घरात दुपारच्या वेळेस किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठीही दररोज काय वेगळे करावे, हा एक मोठा प्रश्नच असतो. मुलांच्या तर काही वेगळ्याच फर्माईशी असतात. थंडीच्या दिवसांत तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. शिवाय जास्त भूकही लागते. तेव्हा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी चालतील असे नवनवीन चविष्ट आणि पौष्टिक
होममेड पिझ्झा.. फास्टफूड ही आजकालच्या मुलांची एक आवडती जीवनशैली आहे. यात मग त्यांच्या पसंतीच्या पदार्थांची यादीच असते. त्यातही पिझ्झा हा मुलांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय असतो. असा हा पिझ्झा शक्यतो बाहेरच खाल्ला जातो. मुलांचा आवडता हा पिझ्झा घरी बनवता आला तर...? ‘खवय्येगिरी’ या सदरात आज पाहू या होममेड पिझ्झा..

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language